सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
समानार्थी : धरणे, पकडणे
धारण करने की क्रिया या सँभालने, थामने की क्रिया।
The act of retaining something.
अर्थ : फेकलेली किंवा पडणारी वस्तू आधांतरी अडवून धरणे.
उदाहरणे : तिने पदरात लिंबू झेलले.
उड़ती, गिरती या फेंकी हुई वस्तु को ज़मीन छूने से पहले ही हवा में पकड़ लेना।
स्थापित करा
झेलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhelne samanarthi shabd in Marathi.